Sound limits above 100dB at around 300 meters away from sounds
छत्रपती शिवाजी महाराज की जय!! राजे तुमच्या जयंती आमच्या साठी सण च आहे, पण तुमच्या राज्यात अशी शिवजयंती साजरी होती, जिथे दोन मंडळ मध्ये फक्त साऊंड ची रेस (112dB in sound meter in my house which is almost 300-350 meters away) , नाच, थिल्लर चाळे एवढ हेच पहायला मिळते... हीच का आपली शिवजंती..? तेव्हा आपल्याला मुघलांपासून सुटका हवी होती, आज ह्या मुर्खां पासून हवी आहे... माझ्यासारखे इथे किंवा मित्रांमध्ये बडबड करतील पण ऍक्शन काही घेणार नाही... काहीतरी करायची इच्छा आहे काय करावा ?