आपली राष्ट्र भाषा हिंदी नाही.
आज रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजीच्या सकाळ मधल्या सप्तरंग पुरवणीमधील हा लेख. लेखाच्या प्रस्तावनेमध्येच लेखकाने मोठी चूक (?) केली आहे. हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्र भाषा नाही. संविधानात कुठेही हिंदीचा राष्ट्र भाषेचा म्हणून उल्लेख नाही. पण काही मंडळी माझ्या मते जाणून-बुजून हिंदीचा राष्ट्रभाषा असा प्रचार करतात. btw लेखक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत असे लेखाच्या शेवटी म्हणले आहे.