आमच्या गावाच्या यात्रेमधील परंपरा.

आमच्या गावच्या यात्रेमध्ये गावातील लोक नदीचं पवित्र पाणी घेऊन येतात, आणि ते पाणी देवावर चढवायसाठी जातात तेव्हा त्यांच्या रस्त्याने घरातील लहान बाळं रस्त्यावर ठेऊन त्यांना त्यांच्या पवित्र पायांनी ओलांडून बाळासाठी पुण्य लाभवून घेण्याची परंपरा आहे.