मराठ्यांच्या इतिहासावर सिनेमा आणि मराठी प्रेक्षकांसाठी मराठी भाषेत Dub चा option ही नाही...

मराठी माणूस स्वतःचा स्वाभिमान कधी जागा करणार? दाक्षिणात्य प्रेक्षकांसारखे मातृभाषेचा सन्मान करणे मराठी माणसाला ह्या युगात जमेल असे वाटत नाही!